Ahilyabai holkar biography in marathi

  • Ahilyabai holkar biography in marathi
  • Ahilyabai holkar biography in marathi channel!

    अहिल्याबाई होळकर

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (३१ मे, १७२५ - १३ ऑगस्ट, १७९५, राज्यकालावधी इ.स.

    Ahilyabai holkar biography in marathi language

    १७६७ - इ.स. १७९५) या भारतातील, माळव्याच्या 'तत्त्वज्ञानी माहाराणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते.

    त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स.

    Ahilyabai holkar real photo

    १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.[ संदर्भ हवा ]

    होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्याअहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला.

    त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.

    Ahilyabai holkar biography in marathi

  • Ahilyabai holkar biography in marathi language
  • Ahilyabai holkar biography in marathi channel
  • Ahilyabai holkar real photo
  • Ahilyabai holkar real story
  • मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.

    मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत.